मराठी माध्यम क्षेत्रात सर्वसमावेशक आणि नि:पक्ष वृत्तांकनाचे व्रत हाती घेवून लोकशाहीच्या रक्षणाचा संकल्प आम्ही केला आहे. त्यासाठीच आता ‘न्यूजएक्सप्रेसमराठी.कॉम’ या न्यूज पोर्टलचा आज, दि. २३ जून २०२० रोजी शुभारंभ करीत आहोत.
या शुभकार्याची सुरूवात बुद्धीचा देवता श्री गणेशाला वंदन करुन करीत आहोत.
- संपादक, न्यूज एक्सप्रेस मराठी.