• Top News
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • अर्थकारण
  • क्रीडा
  • इन्फोटेक
  • शिक्षणशास्त्र
  • मनोरंजन
  • अग्रलेख
Tuesday, January 26, 2021
News Express Marathi
Advertisement
  • Top News

    लोकनेते गोपीनाथ मुंडे साधक आश्रमाचे खासदार प्रितम मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन

    शहरातील रूग्णालयांच्या ऑडीटचा अस्मिता भालेकर यांनी घेतला आढावा

    Santosh Barne honored with World Book of Records London's 'Star 2020'

    संतोष बारणे यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनचा ‘स्टार 2020 ‘ चा बहुमान

    धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे

    यंदाची शिवजयंती साधेपणाने आणि उत्साहात साजरी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

    प्राधिकरणाचा 8 कोटी 78 लाखांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

    कुदळवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा- युवा सेनेची मागणी

  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
  • राष्ट्रीय
    जय हिंद! पंतप्रधान मोदींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

    8 वर्षांपेक्षा जुन्या वाहनाचा भरावा लागणार ‘ग्रीन टॅक्स’, गडकरींची प्रस्तावाला मंजूरी

    दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; बसेसची तोडफोड, पोलिसांच्या बंदुका हिसकावल्या!

    VIRAL:आधी ‘गो कोरोना’ नंतर ‘नो कोरोना, कोरोना नो’; रामदास आठवलेंची नवी घोषणा

    मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा म्हणजे पब्लिसिटी स्टंट, रामदास आठवलेंची टीका

    जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडा येथे भारतीय सैन्याकडून प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरु

    प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीसाठी शेतकरी गाजीपूर बॉर्डरवर पोहोचले

    राजस्थानमध्ये एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार

    राजस्थानमध्ये एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार

  • आंतरराष्ट्रीय
    भारत-चीन यांच्या लष्करात पुन्हा एकदा संघर्ष, आसाम मधील घटना

    बोलो बजरंग बली की जय! हनुमानांचा फोटो शेअर करून ब्राझीलच्या पंतप्रधानांनी मानले भारताचे आभार

    अमेरिकेत बायडेन-हॅरिस पर्वास आरंभ; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

    अमेरिकेत आज बायडेन, हॅरिस शपथविधी! राजधानीला लष्करी छावणीचे स्वरुप

    जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट बंदोबस्त; 35 हजार सुरक्षारक्षक तैनात

    धक्कादायक!  नॉर्वेत कोरोना लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू

    डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का; Snapchat ने कायमस्वरुपी केले बॅन

    डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का; Snapchat ने कायमस्वरुपी केले बॅन

  • राजकारण
    तमिळनाडू मध्ये आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला डिंडीगुल रोड-शो

    Ministry of Railways: गेल्या वर्षीच्या तुलनेत रेल्वे वाहतुकीचे प्रमाणात 15% वाढ- रेल्वे मंत्रालय

    आतापासून दर दिवसाला 1138 एक्सप्रेस धावणार, फेस्टिवल रेल्वेचाही समावेश- भारतीय रेल्वे मंत्रालय

    आरिफ भुजवाला यास रायगड येथून अटक, NCB ची कारवाई

    ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद छगन भुजबळांकडे

    धक्कादायक! हत्तीच्या अंगावर फेकला पेटता टायर; अमानुष प्रकाराने हत्तीचा दुर्दैवी मृत्यू (Video)

    अर्णब गोस्वामी विरोधात काँग्रेसचा मोठा निर्णय; प्रत्येक पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवणार

    तामिळनाडूमध्ये इरोड येथील पेरुंडुराई येथे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे समर्थकांकडून जोरदार स्वागत

    शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी; सेन्सेक्स पहिल्यांदाच 50 हजारांवर

    सेन्सेक्समध्ये 107 अंकांची घसरण, सध्या 49,167 वर; तर निफ्टी 14,454 वर

    जाणून घ्या … सोन्याचे आणि चांदीचे भाव

    जाणून घ्या … सोन्याचे आणि चांदीचे भाव

    विजया, देना बँकांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण, ५ कोटींहून अधिक खाती विलीन

    महिंद्रा आणि महिंद्रा कंपन्यांचे ट्रॅक्टर्स पुढच्या महिन्यापासून महागणार

    आज रात्री 12.30 पासून RTGS सुविधा ग्राहकांसाठी 24 तास चालू  होणार: RBI

    मौद्रिक नीति समितीकडून पॉलिसी रेपो रेट 4% ठेवण्यावर मतदान: RBI

    मौद्रिक नीति समितीकडून पॉलिसी रेपो रेट 4% ठेवण्यावर मतदान: RBI

  • क्रीडा
  • इन्फोटेक

    ट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस

    बंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील

    येतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर

  • शिक्षणशास्त्र
    JEE मेन्स परीक्षेसाठी आता 75 टक्के गुणांची आवश्यकता नाही

    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय

    चतुर्थश्रेणी कर्मचार्याची पदे कंत्राटी तत्वावर घेण्याला विरोध

    बारावी परीक्षेचे फॉर्म भरण्याच्या तारखा जाहीर

    महापालिकेचे २१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत; महापौर माई ढोरे यांच्याकडून कौतुक

    CBSE Board Exams: जानेवारीत परीक्षा होण्याची शक्यता

    CBSE बोर्डाची १०वीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच होणार

    विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात

    विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात

  • मनोरंजन
    ‘द कपिल शर्मा शो’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

    धुमधडाक्यात पार पडला सिद्धार्थ-मितालीचा संगीत सोहळा

    लग्नासाठी अलिबागला जात असताना अभिनेता वरुण धवनच्या गाडीला अपघात

    वरुण धवन अलिबागला पोहोचला, लग्नाची लगबग सुरू

    जावेद अख्तर बदनामी प्रकरणी कंगना चौकशीसाठी गैरहजर

    Mirzapur वेबसीरिज वाद प्रकरणी तक्रारी नंतर स्थानिक पोलिस दल मुंबईत दाखल

    कतरिना कैफच्या धाकट्या बहिणीची बॉलिवूडमध्ये एंट्री

    कतरिना कैफच्या धाकट्या बहिणीची बॉलिवूडमध्ये एंट्री

  • अग्रलेख

    काय आहे आरोग्यसेतू ऍप ? कसं करतं कामं…

    वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

No Result
View All Result

Home आंतरराष्ट्रीय

४३ अ‍ॅप्सवर भारताने बंदी घातल्यानंतर चीन खवळला, प्रवक्ते म्हणाले…

admin by admin
November 25, 2020
in आंतरराष्ट्रीय
0
४३ अ‍ॅप्सवर भारताने बंदी घातल्यानंतर चीन खवळला, प्रवक्ते म्हणाले…

नवी दिल्ली – चीनकडून सतत भारतविरोधी कारवाया होत असल्याने भारताकडूनही चीनवर डिजिटल स्ट्राईक करण्यात येत आहे. चीनची अर्थव्यवस्था कोस‌ळवण्यासाठी चिनी उत्पादनांवर बंदी घालण्याचं आवाहन केंद्र सरकारने केलंय. तसेच, केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक चिनी मोबाईल अॅप्सवही भारतात बंदी घातली आहे. त्यातच, मंगळवारीही केंद्र सरकारने ४३ मोबाईल अॅप्सवर बंदी घातल्याची नव्याने घोषणा केली. . मंगळवारी इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ४३ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली असून त्यात अलीबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलीपे कॅशियर, कॅमकार्ड, वुई डेट यांचा समावेश आहे. भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षा व सार्वजनिक व्यवस्था यांना या उपयोजनांमुळे धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मात्र, या बंदीमुळे चीन खवळला आहे. या बंदीचा निषेध करताना चिनी प्रवक्त्या जी रोंग म्हणाले की, “अ‍ॅप्सवर बंदी घालण्यासाठी वारंवार राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला जात असून चीन याचा विरोध करत आहे. आशा आहे की भारत बाजारपेठेत सर्वांना निष्पक्ष, निःपक्षपातीपणे व्यवसाय करु देईल आणि भेदभाव करणार नाही”.

जी रोंग यांनी यावेळी भारताने केलेली अ‍ॅप्सबंदी हा जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं उल्लंघन करणारी असल्याचा आरोप केला आहे. “चीन आणि भारत धोक्यांऐवजी एकमेकांसाठी विकासाच्या संधी आहेत. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारिक संबंध योग्य मार्गावर आणले पाहिजेत,” असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

भारताने स्पष्ट केली भूमिका

भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने दिलेल्या अहवालाच्या आधारे या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात येत आहे. २९ जुलै रोजी सरकारने चीनच्या ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली होती त्यात टिक टॉक, युसी ब्राउजर यांचा समावेश होता. त्यानंतर २ सप्टेंबरला ११८ अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली त्यात पबजी नॉर्डिक मॅप, लिव्हिक, पबजी मोबाइल लाइट, वुई चॅट वर्क, बायडू, टेनसेंटर वेयुन यांचा समावेश होता. त्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६९ ए अन्वये बंदी घालण्यात आली.

सरकारने म्हटलं आहे की, “नागरिकांचं हित व देशाचे सार्वभौमत्व लक्षात घेऊन या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे”.

बंदी घालण्यात आलेली अ‍ॅप्सवर पुढीलप्रमाणे, अली सप्लायर्स मोबाइल अ‍ॅप, अलीबाबा वर्कबेंच. अलीएक्स्प्रेस स्मार्टर शॉपिंग, बेटर लिव्हिंग, अलीपे कॅशीयर, लालामुव्ह इंडिया डिलीव्हरी अ‍ॅप, ड्राइव्ह विथ लालामुव्ह इंडिया, स्नॅक व्हिडिओ, कॅमकार्ड- बिझीनेस कार्ड रिडर, कॅमकार्ड बीसीआर (वेस्टर्न), सोल- फॉलो दी सोल टु फाइंड यू, चायनीज सोशल डेटिंग अ‍ॅप, वुईडेट, सिंगॉल डेटिंग अ‍ॅप, अ‍ॅडोर अ‍ॅप, ट्रली चायनीज, ट्रली आशियन, चायना लव्ह, डेट माय एज, आशियन डेट, फ्लर्टविश, गाइज ओन्ली डेटिंग, टय़ुबिट, वुई वर्क चायना, फर्स्ट लव्ह लाइव्ह, रेला, कॅशियर वॉलेट, मँगो टीव्ही, एमजी टीव्ही. वुई टीव्ही,वुई टीव्ही सीड्रामा, व्हीटीव्ही लाइट, लकी लाइव्ह, टाओबाओ लाइव्ह, डिंग टॉक, आयडेंटिटी व्ही, आयसोलँड २, बॉक्स स्टार, हिरोज इव्हाल्व्हड, हॅपी फिश, जेलीपॉप मॅच, म्युककिन वॉच. कॉन्क्विस्टा ऑनलाइन २ यांचा समावेश आहे.

आताच्या निर्णयाने चीनच्या अलीबाबा या कंपनीला फटका बसणार आहे. भारताने गेल्या काही महिन्यात एकूण २२० चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

Like this:

Like Loading…

RelatedPosts

भारत-चीन यांच्या लष्करात पुन्हा एकदा संघर्ष, आसाम मधील घटना

बोलो बजरंग बली की जय! हनुमानांचा फोटो शेअर करून ब्राझीलच्या पंतप्रधानांनी मानले भारताचे आभार

अमेरिकेत बायडेन-हॅरिस पर्वास आरंभ; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

Source link

Related Post

Tags: breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
ShareTweetSend
Previous Post

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार

Next Post

‘Jallikattu’ या मल्याळी सिनेमा यंदा ऑस्कर मध्ये असेल भारताची official entry

admin

admin

Related Posts

अमेरिकेत आज बायडेन, हॅरिस शपथविधी! राजधानीला लष्करी छावणीचे स्वरुप
आंतरराष्ट्रीय

January 20, 2021
जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट बंदोबस्त; 35 हजार सुरक्षारक्षक तैनात
आंतरराष्ट्रीय

जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट बंदोबस्त; 35 हजार सुरक्षारक्षक तैनात

January 19, 2021
धक्कादायक!  नॉर्वेत कोरोना लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू
आंतरराष्ट्रीय

धक्कादायक! नॉर्वेत कोरोना लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू

January 17, 2021
डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का; Snapchat ने कायमस्वरुपी केले बॅन
आंतरराष्ट्रीय

डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का; Snapchat ने कायमस्वरुपी केले बॅन

January 14, 2021
ट्रम्प यांच्या विरोधात दुसऱ्यांदा महाभियोगाचा प्रस्ताव पारित; तसं होणारे तिसरे राष्ट्राध्यक्ष
आंतरराष्ट्रीय

ट्रम्प यांच्या विरोधात दुसऱ्यांदा महाभियोगाचा प्रस्ताव पारित; तसं होणारे तिसरे राष्ट्राध्यक्ष

January 14, 2021
ट्रम्प यांच्याविरोधात दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव; अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष
आंतरराष्ट्रीय

ट्रम्प यांच्याविरोधात दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव; अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष

January 14, 2021
Next Post
‘Jallikattu’ या मल्याळी सिनेमा यंदा ऑस्कर मध्ये असेल भारताची official entry

‘Jallikattu’ या मल्याळी सिनेमा यंदा ऑस्कर मध्ये असेल भारताची official entry

संप आणि वीकेंडमुळे तीन दिवस बँका बंद! कामे उरकून घ्या

‘हिंमत असेल तर चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवा’, ओवेसींचं मोदींना आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Donate Us

प्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…

No Result
View All Result

Calendar

January 2021
MTWTFSS
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Dec    

Polls

राम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं?

View Results

Loading ... Loading ...
  • Polls Archive

Categories

  • Top News (1,106)
  • Uncategorized (8)
  • अग्रलेख (2)
  • अर्थकारण (151)
  • आंतरराष्ट्रीय (371)
  • इन्फोटेक (3)
  • क्रीडा (240)
  • ताज्या बातम्या (823)
  • मनोरंजन (478)
  • महाराष्ट्र (4,512)
    • कोकण (9)
    • पश्चिम महाराष्ट्र (10)
    • पिंपरी – चिंचवड (727)
    • पुणे (971)
    • मराठवाडा (7)
    • मुंबई (1,506)
    • विदर्भ (10)
  • राजकारण (1,072)
  • राष्ट्रीय (1,717)
  • शिक्षणशास्त्र (58)

News Express Marathi

Recent Posts

  • जय हिंद! पंतप्रधान मोदींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
  • 8 वर्षांपेक्षा जुन्या वाहनाचा भरावा लागणार ‘ग्रीन टॅक्स’, गडकरींची प्रस्तावाला मंजूरी
  • दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; बसेसची तोडफोड, पोलिसांच्या बंदुका हिसकावल्या!
  • लोकनेते गोपीनाथ मुंडे साधक आश्रमाचे खासदार प्रितम मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन
  • शहरातील रूग्णालयांच्या ऑडीटचा अस्मिता भालेकर यांनी घेतला आढावा

Calender

January 2021
MTWTFSS
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Dec    
  • Home
  • Blog
  • Privacy Policy

©2020 News Express Marathi - Express Media Enterprises News Express Marathi.