मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1 नोव्हेंबर व 22 नोव्हेंबरला होणा-या अनुक्रमे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.