Day: May 1, 2021

स्वच्छता ‘स्वच्छ’कडेच

पुणे | घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे काम काढून घेण्यात आल्यानंतर ...

रक्तद्रव उपचारांमुळे विषाणू उत्परिवर्तन शक्य

 पुणे | करोना रुग्णांसाठी होणारा रक्तद्रव (प्लाझ्मा) उपचारांचा अतिरेकी वापर विषाणू उत्परिवर्तनास कारणीभूत ठरू शकतो, असे चित्र समोर येत आहे. ...

अदर पूनावालांनी महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाची भूमिका बजावयाला पाहिजे होती : अजित पवार

पुणे | “राज्याला अधिक लस मिळाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्याशी चर्चा केली. त्या ...

“साहेब, आमचा नंबर घ्या ना प्लिज…”; लसीकरण केंद्रावर पोलिसांना करावं लागलं पाचारण

पुणे |अहो साहेब, आमचं नाव ऑनलाईन रजिस्टर झालंय, पण तारीख दाखवत नाही. आमचा नंबर घ्या ना प्लिज…, अशा तक्रारी विनवण्या ...

पुण्यात १८ ते ४४ वयोगटासाठी केवळ ५ हजार लस उपलब्ध : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे | पुणे शहरात आज १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी कमला नेहरू आणि राजीव गांधी रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. या ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड-19 च्या परिस्थितीचा घेतला आढावा

पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहरातील कोविड-19 च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपर-चिंचवड महापालिकेला धडक भेट दिली. कोविड-19 वॉर ...

Oxidation in oxygen production: Corruption in Pimpri-Chinchwad Municipal Corporation's oxygen production?

ऑक्सिजन निर्मितीत ‘झोल’ : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘प्राणवायू’ निर्मितीतही भ्रष्टाचार?

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचेही कानावर हात पिंपरी । विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात टक्केवारीची ‘संधी’ शोधणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांनी मानवतेला ...

कोरोना काळात राहण्यासाठी हा देश सर्वात सुरक्षित

पिंपरी चिंचवड | करोनाच्या संकट काळात सिंगापूर हा राहण्यासाठी सर्वात सुरक्षित देश ठरला आहे. ब्लूमबर्गच्या कोविड रेझीलन्स रँकिंग रिपोर्ट मध्ये ...

दिवसभरात नवे 4 हजार 119 कोरोनाबाधित, 5 हजार 13 रुग्णांना डिस्चार्ज !

पुणे | राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आज पुण्यात 4 हजार 119 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच शहरातील ...

Page 1 of 2 1 2

Donate Us

प्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…

Calendar

May 2021
MTWTFSS
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31 

Polls

राम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं?

View Results

Loading ... Loading ...