Day: January 12, 2021

नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत व्हॉट्सअ‍ॅपचं स्पष्टीकरण

नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत व्हॉट्सअ‍ॅपचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली – आपल्या युजर्ससाठी नेहमी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपने या वर्षाच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि ...

VIDEO : नाशिक-मुंबई महामार्गावर चालत्या बसने अचानक घेतला पेट, जीवितहानी नाही

VIDEO : नाशिक-मुंबई महामार्गावर चालत्या बसने अचानक घेतला पेट, जीवितहानी नाही

नाशिक-मुंबई महामार्गावरील व्हिलोळी गावाजवळ आज दुपारी 4 वाजेच्या दरम्यान एका चालत्या खासगी बसला आग लागण्याची घटना घडली आहे. मुंबईहून नाशिकच्या ...

‘या’ राष्ट्राध्यक्षांनीही Whatsapp सोडलं, प्रायव्हसी पॉलिसीचा परिणाम

‘या’ राष्ट्राध्यक्षांनीही Whatsapp सोडलं, प्रायव्हसी पॉलिसीचा परिणाम

व्हॉट्सअपनं नव्या वर्षात आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. व्हाट्सएपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनं (privacy policy) अनेकांना व्हॉट्सअप सोडण्याचा निर्णय घेण्यास ...

राष्ट्र विरोधी कारवाया रोखण्यासाठी युवकांनी एकत्रित येणे गरजेचे : आमदार महेश लांडगे

भोसरी | स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती निमित्त युवा दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा भोसरी चऱ्होली मंडल ...

आता तरी शेतकऱ्यांचे हित पाहावे, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सणसणीत टोला

आता तरी शेतकऱ्यांचे हित पाहावे, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सणसणीत टोला

कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अखेर त्यांच्या पदरी यश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही कृषी कायद्यांना स्थगिती ...

भाजप खासदार हिना गावित आणि विजयकुमार गावित यांना कोरोनाची लागण

भाजप खासदार हिना गावित आणि विजयकुमार गावित यांना कोरोनाची लागण

भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित आणि आमदार डॉ. विजयकुमार गावित यांना कोरोनाची लागण झाली आहे. हिना गावित यांनीच याबद्दल माहिती ...

तरुणांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घ्यावी – विवेक डोबा

चिंचवड | स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन दैंनंदिन जीवनव्यवहारात आदर्शांची जपणूक करण्याचा निर्धार करा. संस्कृती, दातृत्व आणि चारित्र्य या ...

धनकवडीत साखर वाटून राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी

धनकवडीत साखर वाटून राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी

पुणे | प्रतिनिधी सुप्रभात योग साधना केंद्र, धनकवडी व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची 423 वी ‘जयंती’ ...

कोंबड्यांच्याही मृत्यूमागे खलिस्तानी असे जाहीर करू नये म्हणजे मिळवले; सेनेचा भाजपला टोला

कोंबड्यांच्याही मृत्यूमागे खलिस्तानी असे जाहीर करू नये म्हणजे मिळवले; सेनेचा भाजपला टोला

बर्ड फ्लूवरून शिवसेनेने भाजपची टांग खेचली आहे. ‘कोंबड्या, पक्षी मरून पडत आहेत त्या त्यांच्या रहस्यमय हत्याकांडातही खलिस्तानी, पाकिस्तानी, नक्षलवाद्यांचाच हात ...

हवेत घटकाच्या प्रमाणात धोकादायक पातळीपर्यंत वाढ

पुणे | वनस्पतींमधील उत्पादनक्षमता कमी करण्याबरोबरच मानवी आरोग्याला हानिकारक अमोनिया प्रदूषण हे शास्रज्ञांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे. देशभरातील हवेत विशेषत: ...

Page 1 of 6 1 2 6

Donate Us

प्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…

Polls

राम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं?

View Results

Loading ... Loading ...