पुणे मेट्रोमध्ये बायोडायजेस्टर तंत्रज्ञानाचा होणार वापर ; संयुक्त सामंजस्य करार संपन्न
पुणे | पुणे मेट्रोच्या स्थानकांमधील स्वच्छतागृहे, पिण्याचे आणि वापराचे पाणी संवर्धन करण्यासाठी ‘बायोडायजेस्टर’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे पाण्याची ...