Benefits of curd and black pepper : दह्यात काळी मिरी टाकून खाण्याचे फायदे काय? जाणून घ्या एक्सपर्टकडून
On
दही खाण्याचे आरोग्यासाठी खूप फायदे असतात. यात प्रोबायोटिक्स असतं. त्यामुळे पोट साफ राहतं.
डायटीशियन मोहिनी डोंगरे यांच्यानुसार दह्यामध्ये काळी मिरी टाकून खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतं.
दह्यात प्रोबायोटिक्स आणि एंटीऑक्सीडेंट्स असतात. दही आणि काळी मिरीची पोषक तत्व मिळून वजन घटवायला मदत करतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
28 Feb 2025 04:03:16
विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश मिळवून देत विद्यापीठाच्या नावलौकिक अधिक उंचावला. मात्र मल्लखांब खेळासाठी आवश्यक सुविधांची आजही वानवा असून...
Comment List