प्राजक्ता माळी एका इंस्टाग्राम पोस्टसाठी किती मानधन घेते? जाणून आश्चर्य वाटेल
मराठीतील टॉप अभिनेत्रींमध्ये आता नक्कीच प्राजक्ताचं नाव येतं. तिने तिच्या अभिनय आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. प्राजक्ता चित्रपटांशिवाय तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बऱ्याचदा चर्चेत असते. फुलवंतीनंतर ती फारच प्रसिद्धी झोतात आली आहे.
फुलवंतीनंतर ती फारच प्रसिद्धी झोतात आली आहे. प्राजक्ताने चित्रपट, वेबसीरिज, मालिकांमध्ये काम केलंय. सुत्रसंचालनाची धुराही ती सांभाळतेय.
प्राजक्ता बिझनेस वुमनही आहे. तिचा स्वतःचा एक दागिन्यांचा ब्रॅंड आहे. प्राजक्तराज असं तिच्या दागिन्यांच्या ब्रॅंडचं नाव आहे. तसेच तिच्या फार्महाउसबद्दल तर सर्वांनाच माहित आहे. तिचे फार्महाउस पर्यटकांसाठीही खुलं करण्यात आलं आहे.
प्राजक्ता वैयक्तिक आयुष्यामुळेही बऱ्याचदा चर्चेत असते. तसेच सोशल मीडियावरही ती सक्रिय असते. तिच्या कामाबाबतचे सर्व अपडेट ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच तिच्या अध्यात्मिक प्रवासाचीही तेवढीच चर्चा होत असते.
प्राजक्ताचे इंस्टाग्रामवर 20 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. पण हे फार कमी जणांना माहित असेल की प्राजक्ता तिच्या इंस्टाग्रामवर एखाद्या ब्रँडचे प्रमोशन किंवा फोटो शेअर करण्यासाठी बक्कळ मानधन घेते असं म्हटलं जातं. प्राजक्ता चित्रपट, वेबसीरिज, सुत्रसंचालनाच्या माध्यमातूनही पैसा कमावते. याशिवाय ती सोशल मीडियावरुनही पैसे कमावते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List