आलिया भट्टचा रॉयल अंदाज, अभिनेत्रीच्या स्टनिंग लूकवर चाहते फिदा…
एका मुलीची आई झाल्यानंतर देखील अभिनेत्री आलिया भट्ट हिचं फिटनेस कायम आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
हटके लूकमध्ये आलियाने फोटोशूट केलं आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री हॉट आणि बोल्ड दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया भट्ट हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.
आलिया हिची खास लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे. आलिया कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List