IPL 2024 : महाराष्ट्राची पोरं चमकली; चेन्नईचा हैदराबादवर 78 धावांनी विजय

IPL 2024 : महाराष्ट्राची पोरं चमकली; चेन्नईचा हैदराबादवर 78 धावांनी विजय

चेन्नईच्या विजयात ऋतुराज गायकवाड आणि तुषार देशपांडे यांनी महाराष्ट्राचा डंका वाजवला. प्रथम फलंदाजी करताना ऋतुराजने 54 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 98 धावांची खेळी. मात्र अवघ्या दोन धावांनी त्याचे शतक हुकले. तर, गोलंदाजी करताना तुषार देशपांडेने तुफान फॉर्मात असणारे हैदराबादचे ट्रेवीस हेड आणि अभिषेक शर्मा यांना तंबुचा रस्ता दाखवला. तुषारने 3 षटकांमध्ये 27 धावा देत 4 महत्वपुर्ण विकेट घेतल्या. चेन्नईच्या घातक गोलंदाजीमुळे हैदराबदचा संपुर्ण संघ 134 धावांवर बाद झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कल्याणमध्ये मतदान आठवड्याभरात, आता भर गर्दीत बंदूक घेऊन फिरणारे कोण ? कल्याणमध्ये मतदान आठवड्याभरात, आता भर गर्दीत बंदूक घेऊन फिरणारे कोण ?
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान 20 तारखेला होणार आहे. पाचव्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार व निवडणूक रंगात आला आहे. कोणताही अनुचित...
सरकार आमचं, महानगरपालिका सुद्धा सध्या आमचीच, उद्धव ठाकरेंचा काय संबंध?, चक्क छगन भुजबळ धावले उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी
Mumbai hoarding collapse : होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडेचा सुनील राऊतशी काय संबंध? नितेश राणेंचा थेट सवाल
मलायका अरोरा दररोज सकाळी पिते ‘हे खास पेय, फिटनेसचे रहस्य अखेर..
अनिल माझ्यापेक्षा अधिक श्रीमंत असला तरी..; भावाबद्दल संजय कपूरचं वक्तव्य चर्चेत
दिल्लीच्या फेमस वडापाव गर्लला मिळाली मोठी ऑफर; प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये दिसणार?
ऐश्वर्या राय हिच्या जांभळ्या लिपस्टिकवरून गोंधळ, अभिनेत्रीचा ‘तो’ लूक…