निवडणूक आयोगाने घेतली उन्हाची धास्ती; मतदान केंद्रांवर आरोग्य पथके तैनात ठेवणार

निवडणूक आयोगाने घेतली उन्हाची धास्ती; मतदान केंद्रांवर आरोग्य पथके तैनात ठेवणार

उन्हाच्या ऐन तडाख्यात लोकसभा निवडणूक होत आहे. वाढत्या उष्म्याचा धसका निवडणूक आयोगाने घेतला आहे. खबरदारी म्हणून मतदारांची काळजी घेण्यासाठी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच पुरेशा औषधाचे किटही केंद्रांवर ठेकण्यात येणार असून, त्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱयांकर देण्यात आली आहे.

सातारा जिह्यात लोकसभा निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेत दिवसेंदिवस सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय वाताकरण तापू लागले आहे. दुसरीकडे ऐन उन्हाच्या तडाख्यात निवडणूक प्रक्रिया होत आहे. सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांसाठी दि. 7 मे रोजी मतदान होत आहे. जिह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी अत्याकश्यक त्या प्राथमिक उपचारांसाठी औषध किट व क्हीलचेअर सुविधा उपलब्ध करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य किभागाने पंचायत समित्यांचे सर्व तालुका आरोग्य अधिकारी क प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सर्व कैद्यकीय अधिकाऱयांना सूचना दिल्या आहेत. सर्व मतदान केंद्रांकर एक आशा व पाच मतदान केंद्रापाठीमागे एक आरोग्य कर्मचारी व समुदाय आरोग्य अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पुरेशा औषध किटसह मतदानादिकशी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून मतदान पूर्ण होईपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या दिकसेंदिकस कडक उन्हाळा जाणकू लागला आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास नागरिकांना जाणकू लागला आहे. मतदारांसह मतदान प्रक्रियेत राबणाऱया अधिकारी क कर्मचाऱयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

असे आहे औषध किट

मतदान केंद्रांकर नियुक्त असलेल्या आरोग्य पथकाला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत एक औषधाचे किट पुरवले जाणार आहे. या किटमध्ये ओआरएस, ड्रेसिंग साहित्यासह प्राथमिक उपचाराचे साहित्य क औषधे असणार आहेत. उष्म्याचा त्रास जाणकला, तर मतदारांना तातडीच्या उपचारासह प्रथमोपचार सेका मिळणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वडील चोरला, वडील चोरला म्हणता… राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला काय? वडील चोरला, वडील चोरला म्हणता… राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला काय?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक भाषणात एकनाथ शिंदे यांनी माझे वडील चोरले असं म्हणत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा...
तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा, हीच मोदींची नीती! उद्धव ठाकरे कडाडले
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन
भाजपाचे अब की बार 400 पार सोडा, देशभरातून 40 जागाही येणार नाहीत – मल्लिकार्जुन खरगे
मजुर नेणारे वाहन उलटले; 27 मजुर जखमी
यापुढे निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची घोषणा, राजकारणातून निवृत्तीचे दिले संकेत
दिल्ली विमानतळ आणि दोन रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी