हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना अमेरिकेत अटक

हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना अमेरिकेत अटक

 

हिंदुस्थानी वंशाची विद्यार्थिनी अचिंथ्य शिवलिंगम हिला अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून अटक करण्यात आली. तिच्यावर आता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. गाझामधील इस्रायल-हमास युद्धाविरुद्ध यूएसमधील प्रमुख विद्यापीठामध्ये सतत निषेध आंदोलन सुरू असताना हा प्रकार घडला आहे. अचिंथ्य ही मूळची तामीळनाडूतील कोईम्बतूर येथील आहे. तिच्यासोबत तिचा सहकारी हसन सय्यदलासुद्धा अटक करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना पॅम्पसमधून ताबडतोब प्रतिबंधित करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतदानाआधी पैसे वाटपावरुन आरोप आणि राडे, महाविकासआघाडीचे 5 कार्यकर्ते ताब्यात मतदानाआधी पैसे वाटपावरुन आरोप आणि राडे, महाविकासआघाडीचे 5 कार्यकर्ते ताब्यात
भाजपचे उत्तर पूर्व मुंबईचे उमेदवार मीहिर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी रात्री राडा झाला होता. मीहिर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटप...
धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते मला मारण्याची भाषा करत आहेत! मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप
मतदानाचा पाचवा टप्प्याच्या तेरा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
महाराष्ट्रातील 5 वा आणि अंतिम टप्प्यातील प्रचार थांबला, सोमवारी मतदान
चार जून नंतर जुमला युग संपणार, उद्धव ठाकरे यांचा घणाघात
पुण्यात पुन्हा एक भलेमोठे होर्डिंग कोसळले, घोडा गंभीर जखमी
एकेकाला का अटक करता, आम्ही सगळेच भाजप मुख्यालयात येतो! अरविंद केजरीवाल यांचे मोदींना आव्हान