अमित सावंत यांचे निधन

अमित सावंत यांचे निधन

श्री सिद्धिविनायक मंदिरातील कर्मचारी अमित सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले. ते 39 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. अमित सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मंदिरातील सर्व सहकारी कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. त्यांचा दशक्रिया विधी 19  एप्रिलला तर बारावे 21 एप्रिल रोजी होईल.

 

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल…; ‘ये रे ये रे पैसा’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल…; ‘ये रे ये रे पैसा’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर
संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मॅड कॉमेडी असलेला ‘ये रे ये...
तेलुगु आणि कन्नड अभिनेत्रीचे अपघाती निधन
पाकव्याप्त काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती; महागाईविरोधात नागरिक रस्त्यावर
मार्की येथे वीज पडून बैल जोडी ठार , शेतकऱ्यावर ओढवले संकट
भाजप नेत्यांनी संदेशखळीतील महिलांना आंदोलन करण्यासाठी पैसे दिले, व्हायरल व्हिडीओतून दावा
माझीच चूक होती, माझ्यामुळे..; मुलीच्या पहिल्या घटस्फोटाविषयी असं का म्हणाल्या नीना गुप्ता?
प्रायव्हेट व्हिडीओ लीकप्रकरणी चर्चेत आलेली ज्योती राय आहे तरी कोण? काही दिवसांपूर्वी मिळालेली धमकी